January 4, 2024

अग्निवीरवायु : भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Written by

 

भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force Recruitment For Agniveervayu Post , Number of Post Vacancy – Not Publish Now ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …

पदांचे नाव : अग्निवीरवायु ( Agniveer Vayu )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 12 वी विज्ञान शाखेतुन गणित , भौतिकशास्त्र , इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . किंवा इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / संगणक विज्ञान / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /इन्स्टुमेंटेशन तंत्रज्ञ / आयटी इंजिनिअरिंग डिप्लोमा …

अथवा गैर – व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम ( यांमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण असणे आवश्यक असणर आहेत . अथवा 50 टक्के गुणांसह उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक + 50 टक्के गुणांसह इंग्रजी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शारीरिक पात्रता :

  पुरुष महिला
उंची 152.5 से.मी 152. से.मी
छाती 77 से.मी / 05 से.मी फुगविता येणे आवश्यक

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02 जानेवारी 2004 ते दिनांक 02 जुलै 2007 दरम्यान होणे असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agnipathvayu.cdac.in/AV/ या संकेतस्थळावर दिनांक 11 जानेवारी 2024 पासून ते 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 550/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Proudly powered by raj comics and Indian marathi sarkari jobs