March 14, 2024

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ITI उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल ‘इतक्या’ जागांवर भरती

Written by

 

Loading your Quiz…

Ordnance Factory Bhandara Recruitment आयुध निर्माणी भंडारा येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 80
रिक्त पदाचे नाव : DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) /
शैक्षणिक पात्रता : ज्या उमेदवारांनी AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले AOCP ट्रेडमध्ये शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षित आहेत, त्यांना प्रशिक्षण/अनुभव आहे. लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांची निर्मिती आणि हाताळणी.

वयोमर्यादा : 30 मार्च 2024 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- रुपये.
नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906.
अधिकृत संकेतस्थळ : www.ofbindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Proudly powered by raj comics and Indian marathi sarkari jobs