January 3, 2024

10वी उत्तीर्णांना राज्य सरकारी नोकरीची संधी! तब्बल 680 जागांसाठी भरती, पगार 47600

Written by

 

तुम्हीही जर दहावी उत्तीर्ण आहात आणि राज्य सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. या भरतीसाठी पात्रता फक्त दहावी पास आणि पगार तब्बल 47600 पर्यंत मिळेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. GMC Nagpur Recruitment 2024

एकूण रिक्त जागा : 680
पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
पगार – 15000/- ते 47600/- अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते

नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024 (11:59 PM)
परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : www.gmcnagpur.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Proudly powered by raj comics and Indian marathi sarkari jobs