December 1, 2023

150 पदे. 10th pass, ITI Mahavitaran Aurangabad Bharti 2023

Written by

 

Mahavitaran Aurangabad Bharti 2023

Mahavitaran Aurangabad Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Aurangabad is going to recruit for the posts of “Apprentice (Electrician/ Wireman/ COPA)”. There are total of 150 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Eligible candidates can apply before the last date. Applications will start from 06th of December 2023. The last date of application should be 10th of December 2023.

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

 

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
 • पदसंख्या – 150 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahavitaran Aurangabad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार 150 पदे

Educational Qualification For Mahavitaran Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार 10th pass, ITI

How To Apply For Mahavitaran Aurangabad Notification 2023

 • या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
 • ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत वरील संबंधीत पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
 • तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahadiscom.in Bharti 2023

PDF जाहिरात
https://shorturl.at/aKN67
ऑनलाईन अर्ज करा https://www.apprenticeshipindia.gov.in/
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/

Mahavitaran Aurangabad Bharti List 2023 

Mahavitaran Aurangabad Bharti List 2023: A notification has been issued in the present paper to fill up a total of 74 posts of Apprentices for training for one year (the year 2023) at the establishment of Superintending Engineer, General Distribution Office, City Council Aurangabad. Also, S.S.C. Passed and got into the business of Wijatantri/Taratantri. T. i. Online applications were invited from qualified candidates who passed. A list of 522 candidates who have submitted online application forms and attested photocopies of physical documents as per the public notice is being circulated along with this letter. However, if there are any corrections/changes in the details in the list, then the request application and related documents should be submitted in writing to this office by 23.02.2023. It should be noted that any application received thereafter will be taken into consideration.

अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद या आस्थापनेवर एका वर्षा (सन २०२३) करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या एकुण ७४ जागा भरण्यासाठी जाहिर सुचना वर्तमान पत्रात प्रसारीत करण्यात आली होती. तसेच एस.एस.सी. उत्तीर्ण व विजतंत्री/ तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. जाहिर सुचनेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष कागदपत्रांची साक्षांकीत छायांकीत प्रत सादर केलेल्या एकुण ५२२ उमेदवाराची यादी या पत्रासोबत प्रसारीत करण्यात येत आहे. तरी यादीमधील तपशिलात काही दुरुस्ती / बदल असल्यास तसा विनंती अर्ज व संबंधीत कागदपत्रे या कार्यालयास दि.२३.०२.२०२३ च्या आत लेखी सादर करावा, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अर्जाबाबत दखल घेतली जाणार याची नोंद घ्यावी.

तसेच उमेदवारांना सुचित करण्यात येते की, भरती प्रक्रीयेबाबत आपणास वेळोवेळी ई-मेल व्दारे अवगत करण्यात येईल. तरी याबाबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन चौकशी करु नये

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Proudly powered by raj comics and Indian marathi sarkari jobs