November 27, 2023

Maharashtra Excise department recruitment 2023

Written by

 

Maharashtra Excise Department Bharti 2023Maharashtra Excise Department has published a recruitment notification for the various vacant posts of  Stenographer (Low Grade), Stenographer, Constable, State Excise, Constable-N-Driver, State Excise, Chaparashi. There are a total of 717 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for application of Maharashtra Excise Department Bharti 2023 is the 1st of December 2023. The official website of the Maharashtra Excise Department Recruitment 2023 is stateexcise.maharashtra.gov.in. More details about rajya utpadan shulk bharti 2023 are as follows:-

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज १७ नोहेंबर २०२३, सकाळी ११.०० पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा.  तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023 या लिंक वर उपलब्ध आहेत.

  • पदाचे नाव –  लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
  • पदसंख्या – ७१७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023
  • निवड प्रक्रिया -ऑनलाईन अर्ज
  • अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in

Maharashtra Excise Department Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (निम्नश्रेणी) 05 पद
लघुटंकलेखक 18 पदे
जवान, राज्य उत्पादन शुल्क 568 पदे
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73 पदे
चपराशी 53 पदे

Educational Qualification For Maharashtra Excise department recruitment 2023

लघुलेखक (निम्नश्रेणी) १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुटंकलेखक १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

जवान, राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क १) इयत्ता ७ वी उत्तीर्ण

२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)

चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Salary Details For Maharashtra Excise Department Recruitment 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (निम्नश्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

State Excise Department Recruitment 2023 – Important Documents

List of Documents required for the Excise department recruitment 2023 are given below. Keep a set of documents for the coming examinations of this bharti process.

आवश्यक कागदपत्रे: List of Documents 

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
  • एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  • वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.

How To Apply For Maharashtra Excise Department Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर  2023 आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर (कार्यालयीन वेळेनंतर) प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Selection Process For Maharashtra Excise Department Notification 2023

  • वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाते.
  • प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. 
  • पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहण्याचे आहे.
  • तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा :- 

Application Fees For Excise Department Bharti 2023

Following table shows the fees details for the Excise Department Recruitment 2023.

Post Name General Category Other Category
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) Rs. 900 Rs. 810
Steno Typist (लघुटंकलेखक) Rs. 900 Rs. 810
Jawan (जवान) Rs. 735 Rs. 660
Jawan cum Driver (जवान-नि-चालक) Rs. 800 Rs. 720
Peon (चपराशी) Rs. 800 Rs. 720

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

  • Go to official website stateexcise.maharashtra.gov.in.
  • Click on State Excise Department Recruitment Process 2023.
  • Notification will open, read it & check eligibility.
  • Fill the application form carefully.
  • Make a payment of fee.
  • Submit the form & take a copy for future use.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Excise Department Application 2023 | stateexcise.maharashtra.gov.in Recruitment 2023

या भरतीची निवड प्रक्रिया, सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न 
या भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023
PDF जाहिरात
shorturl.at/dey45
ऑनलाईन नोंदणी करा shorturl.at/wedE6 (अर्ज लिंक सुरु – ACTIVE)
ऑनलाईन अर्ज  करा shorturl.at/ytruy
✅ अधिकृत वेबसाईट
stateexcise.maharashtra.gov.in

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Proudly powered by raj comics and Indian marathi sarkari jobs