November 4, 2023

Centrel Bank of india Bharti 2023:सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 192 रिक्त पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज

Written by

Centrel Bank of india Bharti 2023:सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 192 रिक्त पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज

Centrel Bank of india Bharti 2023

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया  अंतर्गत “अधिकारी ” पदांच्या एकूण  १९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२३ आहे .

  • पदाचे नाव : अधिकारी
  • पद संख्या : १९२
  • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • अर्ज करण्याची शेवट तारिख :  १९ नोव्हेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट : centrelbankofindia.co.in

Centrel Bank of india Bharti 2023

पदाचे नाव जागा
अधिकारी Officer 192 जागा
पदाचे नाव पात्रता
अधिकारी Officer पदवी

How To Apply For Centrel Bank of india Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख ::  १९ नोव्हेंबर २०२३
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईट CLICK HERE

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Proudly powered by raj comics and Indian marathi sarkari jobs